Ganesh Vidya
वास्तुशास्त्र हे खर्या अर्थाने गणेशविद्या आहे " सैषा गणेशविद्या" असेच त्याचे वर्णन करावे लागेल;कारण या शास्त्राचेही उद्दिष्ट विघ्नहरण व सुखकरण असे आहे.
त्वम् मूलाधार:स्थितोसि नित्यम् या प्रमाणेच हे शास्त्रही पृथ्वीतत्वाच्या सर्व श्रेष्ठ अविष्काराचे शास्त्र अाहे,म्हणूनच आममाणसाच्या दु:खाचा परिहार हेच त्याचे प्रधान सूत्र आहे.इच्छा वासना महत्वाकांक्षा यांच्या सगुण अविष्काराचे व प्राप्तीचे योगे सुखाची प्राप्ती हेच त्याचे स्वरूप असल्यामुळे त्याला गणेशविद्या म्हणावे लागेल.मूलबीज ।।गं।। हेच मुळी पृथ्वीतत्वाचे असून सर्वच वास्तुपुरूषमंडळातील देवतांचा संदर्भ गणपती अथर्वशीर्षात येतो;हे समजून घेणे महत्वाचे आहे."स एषा म्हणजे हीच एक "विद्या या युगात तारू शकते ;म्हणून तिला कामिका आगम या ग्रंथात महातंत्र असे म्हटले आहे.
Sent from my iPhone