Tantra -Vaastu

तंत्रवास्तू:
ज्योतिषशास्त्रात प्रथम स्थान वर्तमान काळ ,पंचम स्थान भूतकाळ व नवम स्थान भविष्य काळाचा निर्देश करतात त्याप्रमाणे वासितुपुरुष मंडळात तीनही काळांचा निर्देश करणार्या देवतांचा अविष्कार असतो.ब्रह्मस्थानात वर्तमान काळ,उत्तरेत भविष्य काळ तर दक्षिण प्रभागात पितृलोक समाविष्ट असतो.आकारप्रकाराच्या माध्यमातून वर्तमानाचे रूपांतर भविष्यात होताना त्याची भाग्याशी गांठ घालण्याची कला म्हणजे वास्तुशास्त्र होय.आकारप्रकाराच्या माध्यमातून ,ग्रह-तत्व-देवतांच्या संगमातून , शुभकाळाची निर्मिती होत असल्याने वास्तुशास्त्र हे महातंत्र म्हणतात.

Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta